Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news

          एकीकडे Corona virus  तर दुसरीकडे cyclone amphan यांच्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे . सिटी ऑफ जॉय म्हणून प्रसिद्ध असलेले kolkata  शहर (पश्चिम बंगाल) काल आनंदी नव्हते. कारण कालच्या वादळाचे विक्राळ रूप आज स्पष्ट दिसत आहे. संपूर्ण शहर जणू बिथरले आहे. सर्व ठिकाणी झाडे तुटून पडली आहेत.

Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news
Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news  (twitter)

          काही बसेस वर झाडे तुटून पडली आहेत त्यामुळे बसेस चा चकनाचूर झाला आहे, पर्जन्यवृष्टीमूळे  उन्हाळ्यात सुद्धा पूर स्तिथीजन्य परिस्तिथी निर्माण झाली आहे . कधी कोणाच्या घराचे छप्पर उडून जात आहे. कोलकत्ताच्या शान असलेल्या हावडा ब्रिज वर याचे परिणाम दिसून आले. असे सांगण्यात येत आहे कि पश्चिम बंगालच्या खूप साऱ्या जिल्ह्यातील वीजप्रवाह बंद पडला आहे याचे कारण म्हणजे वादळामुळे विजेचे खांब तुटून पडले व विस्फोट झाला. सोसिअल मीडिया वर याचे खूप सारे विडिओ वायरल झाले आहेत. 

Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news
Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news  (twitter)

          चक्री वादळामुळे मालमतेचे जेवढे नुकसान झाले त्यापेक्षा जास्त जीवित हानी झाली आहे . तेथे ७२ जणांचा वादळाच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तसेच बांग्लादेश मध्ये १२ लोकांना जीव गमवावा लागला. असे सांगण्यात येत आहे कि पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन्ही ठिकाणी वादळाचा वेग हा १३० ते १८० किलोमीटर प्रति तास होता. या घटने बाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले कि असेच एक वादळ २८३ साल आधी म्हणजे १७३७ मध्ये आले होते. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news
Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news  (twitter)

          दोनों राज्यों के लोगों की माने तो उन्होंने ऐसा तूफान पूरे जीवन में अबतक नहीं देखा था. तूफान में ऐसा लग रहा था मानों धरती पर मौजूद हर कुछ तूफान अपने सा उखाड़कर अपने साथ लेकर चला जाएगा. कुछ ही घंटों में दोनों राज्यों में लोगों ने कयामत को बेहद करीबी से देखा है. हर जगह अस्त व्यस्त जीवन, कहीं पेड़ों की डालियां तो कहीं पानी हर जगह यही मंजर फैला हुआ है. इनकी तस्वीरें भी इस तूफान की सच्चाई को बयां करने के लिए काफी हैं. बता दें कि फिलहाल NDRF की टीमें हालात को सुधारने और जनजीवन को सामान्य बनाने में लगी हुई हैं.

Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news
Cyclone Amphan : 72 जणांचा मृत्यू , हेलावून टाकणारी छायाचित्रे || Marathi news   (twitter)

          पश्चिम बंगाल व ओडिशा या दोन्ही राज्यातील लोकांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात असे वादळ पाहिले नाही. लोकांच्या सांगण्यानुसार त्यांना असे वाटत होते कि हे वादळ जीवसृष्टीला संपवून टाकेल . काही तासांतच या दोन्ही राज्यातील लोकांनी वादळाचे रौद्र रूप जवळून पाहिले आहे. सगळीकडे जनजीवन विस्कळीत झाले आहे, सगळीकडे झाडे तुटून पडली आहेत तर सर्वत्र पाणी पसरले आहे. या वादळाचे छायाचित्रे पाहिल्यावर वादळाचे रौद्र रूप कसे असेल याची प्रचिती येते . सध्या एनडीआरएफची ( NDRF ) टीम परिस्थिती सुधारण्यात आणि मनुष्य जीवन सामान्य बनविण्यात गुंतले आहे.

ट्विटर वरील काही ट्विट्स :

          अशाच सर्वोत्तम News Updates मिळवण्याकरीता खासमराठी ला नेहमी भेट देत रहा ! काही अडचण असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका . तुमचा अभिप्राय आमच्यासाठी मौल्यवान आहे . धन्यवाद.... !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने