🎉 Mpsc Test - 2 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .

Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१) ‘राजा’ या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.





प्र.२)  'थंड फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.





प्र.३) ‘मनस्ताप’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?





प्र.४) ‘वाहने सावकाश चालवा.' - या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा.





प्र.५) 'मधु पुस्तक वाचतो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.





प्र.६) सर्व समाजात समता असावी असे म्हणणा-या व्यक्तीला _ _ _ _ _ _ _ म्हणतात.





प्र.७) 'चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.' - या वाक्याचा प्रकार ओळखा.





प्र.८) 'शार्दुल' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?





प्र.९) 'साहस हे जीवनामध्ये मिठासारखे आहे.' या वाक्यातील साहस हे _ _ _ _ _ _ _ आहे.





प्र.१०) जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.....





Post a Comment

Previous Post Next Post