( NHM Nagpur ) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे विविध पदांची भरती। Majhi naukri ।। Khas marathi 


(NHM Nagpur) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे विविध पदांची भरती।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs
(NHM Nagpur) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर येथे विविध पदांची भरती।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs 


NHM Nagpur Recruitment 2020


 नॅशनल हेल्थ मिशन, एनएचएम नागपूर भरती २०२० ( NHM Nagpur Recruitment २०२०) साठी ५९ वैद्यकीय अधिकारी  ( Medical Officer ), फार्मासिस्ट (  Medical Officer ), बालरोगतज्ज्ञ ( Pediatrician ) , रेडिओलॉजिस्ट ( Radiologist ), स्त्रीरोगतज्ज्ञ ( Gynaecologists ), भूलतज्ज्ञ ( Anesthetist ), मानसोपचारतज्ज्ञ ( Psychiatrists ), हृदयरोगतज्ज्ञ ( Cardiologist ), ऑडिओलॉजिस्ट ( Audiologist ), स्टाफ नर्स ( Staff Nurse ), सिस्टर प्रभारी ( Sister Incharge ), एसटीएस ( STS ), पॅरा-वैद्यकीय कुष्ठरोगी कामगार ( Para-Medical Lepracy Worker ) , रिलेशन ऑफिसर ( Public Relation Officer ), आणि डेटा एंट्री ऑपरेटर ( Data Entry Operator ) पोस्ट्स उपलब्ध आहेत . खासमराठी नोकरी व करियर । Khasmarathi jobs .


एकूण जागा : ५९ जागा


पदाचे नाव आणि तपशील : इथे क्लिक करा


फी ( Fee ) : फी नाही .


वयाची अट :

MBBS, विशेषज्ञ, सेवानिवृत्त : 70 वर्षांपर्यंत 

उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे  [ मागासवर्गीय : 05 वर्षे सूट ] 


नोकरी ठिकाण : नागपूर


अर्ज पाठविण्याचा पत्ता ( ईमेल) : इथे क्लिक करा


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 मे 2020 ( 06:00 PM )


अर्ज कसा करावा : 


          अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.


जाहिरात ( Notification ) : इथे क्लिक करा 


अर्ज ( Application Form ) : इथे क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ :  इथे क्लिक करा  

-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने