(NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती। Majhi naukri ।। Khas marathi  


(NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs
(NFL) नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती


NFL Recruitment 2020


National Fertilizers Limited (NFL), NFL Recruitment 2020  ( एनएफएल भरती २०२०) साठी ५२ व्यवस्थापक , अभियंता आणि वरिष्ठ केमिस्ट पदांसाठी उपलब्ध आहेत . खासमराठी नोकरी व करियर । Khasmarathi jobs .


एकूण जागा : ५२ जागा


पदाचे नाव आणि तपशील : 


पद क्र. पदाचे नाव पद संख्या वय
1 इंजिनिअर (प्रोडक्शन) 01 30 वर्षांपर्यंत
2 मॅनेजर (प्रोडक्शन) 16 45 वर्षांपर्यंत
3 इंजिनिअर (मेकॅनिकल) 05 30 वर्षांपर्यंत
4 मॅनेजर (मेकॅनिकल) 16 45 वर्षांपर्यंत
5 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 02 30 वर्षांपर्यंत
6 मॅनेजर (इलेक्ट्रिकल) 03 45 वर्षांपर्यंत
7 इंजिनिअर (इन्स्ट्रुमेंटेशन) 05 30 वर्षांपर्यंत
8 इंजिनिअर (सिव्हिल) 01 30 वर्षांपर्यंत
9 सिनिअर केमिस्ट 06 30 वर्षांपर्यंत
10 इंजिनिअर (फायर & सेफ्टी) 01 30 वर्षांपर्यंत
एकूण 52 31 मार्च 2020 रोजी,
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]


शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : 

(i) 60% गुणांसह B.Tech./ B.E./ B.Sc. Engg.( केमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी ) किंवा AMIE ( केमिकल )   
(ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.2 : 

(i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी) किंवा AMIE (केमिकल)   (ii) 09 वर्षे अनुभव


पद क्र.3 : 

(i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(मेकॅनिकल) किंवा AMIE (मेकॅनिकल)   
(ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.4 : 

(i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(मेकॅनिकल) किंवा AMIE (मेकॅनिकल)  
(ii) 09 वर्षे अनुभव


पद क्र.5 : 

(i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(इलेक्ट्रिकल) किंवा AMIE (इलेक्ट्रिकल)   
(ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.6 : 

(i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(इलेक्ट्रिकल) किंवा AMIE (इलेक्ट्रिकल)   
(ii) 09 वर्षे अनुभव


पद क्र.7 : 

(i) 60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(इन्स्ट्रुमेंटेशन/E&C/I&E/E&E) किंवा AMIE (E&C)   
(ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.8 : 

(i) 60% गुणांसह B.Tech./B.E. ( सिव्हिल ) किंवा AMIE ( सिव्हिल )   
(ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.9 : 

(i) M.Sc ( केमिस्ट्री )   
(ii) 01 वर्ष अनुभव


पद क्र.10 : 

(i) 60% गुणांसह B.Tech. /B.E. ( फायर & सेफ्टी ) किंवा समतुल्य  
(ii) 01 वर्ष अनुभव


फी ( Fee ) : 

General/ OBC : ₹700 /-  
[ SC/ ST/ PwBD/ ExSM : फी नाही ]


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

General Manager (HR), National Fertilizers Limited,A-11, Sector-24, Noida, 
District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301       


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :  27 मे 2020


जाहिरात ( Notification )  : इथे क्लिक करा


अर्ज ( Application Form ) : इथे क्लिक करा 


अधिकृत संकेतस्थळ :  इथे क्लिक करा


-------------------------------------------------

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने