आम्ही ही यादी फक्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी जे दिवस रात्र मेहनत घेतात आणि Junior Stars या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक चैनेल च्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या सर्वांसाठी बनवली आहे मात्र, www.Khasmarathi.com हि लिंक आणि सोबतीला Junior Stars चा हा विडियो देखील महाराष्ट्रातील अशा सर्व खेड्यापाड्यातील मित्र मैत्रीनिंपर्यंत नक्की पोहचवा ज्यांना याची फार गरज आहे!
अ.क्र जिल्ह्याचे नाव अंतिम निवड यादी
1 गोंदिया इथे क्लिक करा.
2 मुंबई उपनगर इथे क्लिक करा.
3 रायगड इथे क्लिक करा.
4 वर्धा इथे क्लिक करा.


एखाद्या जिल्ह्याची यादी समाविष्ट करावयाची राहिल्यास ती शक्य तितक्या लवकर Update करण्यात येईल त्यासाठी KhasMarathi ला visit देत रहा! तरी देखील नजरचुकीने एखादी यादी येण्यास विलंब लागत असेल तर comment करून ती लक्षात आणून द्यावी जेणेकरून सर्वांना त्या Merit List चा फायदा होईल!


       Junior Stars youtube Channel आणि KhasMarathi हे दोन्ही ठिकाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आपल्या जीवनाला प्रगतीपथावरघेऊन जाण्यासाठी सदैव कार्यरत असतील! या वेबसाइट ची  लिंक कृपया प्रत्येक तलाठी च नव्हे तर कोणत्याही स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणीं पर्यंत तुमच्या whatsapp facebook ग्रुप्स अशा माध्यमातून जरुर share  कराच!

Must JOIN :- 


📌🚩 *खासमराठी* चे   *दर्जेदार* updates , नवीन  नोकरीच्या संधी , स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन , तंत्रज्ञान असेच बरेच काही थेट आपल्या  व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने