महावितरण मध्ये 188 पदांची नवीन भरती । Majhi naukri ।। खास मराठी.


महावितरण मध्ये 188 पदांची नवीन भरती । | नोकरी व करिअर ।। खासमराठी.
महावितरण मध्ये 188 पदांची नवीन भरती । | नोकरी व करिअर ।। खासमराठी.

          महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने नवीन अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली असून १८८ इलेक्ट्रीशियन व वायरमन पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार महावितरण भरती 2019 ( Mahavitaran Recruitment 2019 ) साठी 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाडिसकॉम रिक्रूटमेंट 2019 (  Mahadiscom Recruitment 2019 ) साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती खाली वाचा.


एकूण पदे : १८८ .

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शिक्षण
1 इलेक्ट्रीशियन ९४ १२ वी पास ,
आयटीआय इलेक्ट्रीशियन
2 वायरमन ९४ १२ वी पास ,
आयटीआय वायरमन
एकूण १८८


वय मर्यादा: प्रशिक्षु नियमांनुसार .अर्ज कसा करायचा :


१) अर्जदाराने सर्व प्रथम रेजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे .इथे क्लिक करा.


२) अर्जदाराने अर्ज भरून त्याला आवश्यक असणारी कागदपत्रे  जोडून खालील पत्त्यावर पाठविणे गरजेचे आहे :
     म.रा.वि.वि.कं. मर्या. संवसु मंडल बीड


३) आणि वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवार १८ डिसेंबर २०१९ रोजी वरील पत्त्यावर भेट द्यायची आहे .


नोकरीचे ठिकाण : बीड .


अर्ज करण्याची अंतिम तारीख : 12 डिसेंबर 2019 .अर्ज पाठवायचा प्रारंभ : 10 डिसेंबर 2019 .माहिती Pdf स्वरूपात क्लिक करा .ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद... ! ♥ 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने