( LPSC ) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘ पदवीधर अप्रेंटिस ’ पदांची भरती. । Majhi naukri ।। खास मराठी 


(LPSC) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘ पदवीधर अप्रेंटिस ’ पदांची भरती. । नोकरी व करिअर ।। खासमराठी
(LPSC) इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘ पदवीधर अप्रेंटिस ’ पदांची भरती. । नोकरी व करिअर ।। खासमराठी 


          Recruitment Liquid Propulsion Systems Centre ( एलपीएससी ) हे इस्रोच्या प्रक्षेपण वाहन आणि अंतराळ यान कार्यक्रमांसाठी लिक्विड प्रोपल्शन क्षेत्रातील आघाडीचे केंद्र आहे. एलपीएससी भरती २०२० ( LPSC Recruitment 2020. )  पदवीधर शिक्षु पदांसाठी भरती सुरु आहे .


पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस 


वयाची अट : 22 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे
                   [ SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]


शैक्षणिक पात्रता :  65% गुणांसह इंजिनिरिंग पदवी / 60% गुणांसह BLISc


फी ( Fee ) : फी नाही.


नोकरीचे ठिकाण : तिरुवनंतपुरम


थेट मुलाखत : 22 डिसेंबर 2019 ( 09:00 AM ते 05:00 PM )


मुलाखतीचे ठिकाण : 

HSS, Pattom, Thruvananthapuram, Kerla.


अधिकृत संकेतस्थळ :  इथे क्लिक करा.


जाहिरात :  इथे क्लिक करा.


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने