(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांसाठी भरती | Majhi naukri || खास मराठी.

(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांसाठी भरती | नोकरी व करिअर || खासमराठी
(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांसाठी भरती | नोकरी व करिअर || खासमराठी 


     भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 जागांसाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे , यासाठी कोणतीही मुलाखत किंवा परीक्षा पास करणेची गरज नाहीये . सरळ भरती केली जाईल या संधीचा लाभ सर्वानी घ्यावा .

टिप : भरतीचा लाभ घेणेसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देणे  गरजेचे आहे .


एकूण प्रकारची पदे :   

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) (i) 10वी उत्तीर्ण
(ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
2 असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 डाक सेवक (GDS)

 वयाची अट  :

 01 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 40 वर्षे
 [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र


 परीक्षा शुल्क :  

General/OBC/EWS : ₹100/-
[SC/ST/PWD/महिला : फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2019


जाहिरात (Notification)*/ वेबसाइट :

इथे क्लिक करा.

इथे क्लिक करा.📌🚩 * खासमराठी* चे  असेच जबरदस्त updates व्हॉटसअप वर दररोज मिळवण्यासाठी

📱 9284678927

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने