राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती [ मुदतवाढ ] | Majhi naukri । खास मराठी
![]() |
| राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती [ मुदतवाढ ] || नोकरी व करियर । खासमराठी |
एनआयईएलईटी भरती 2020
एनआयईएलईटी रिक्रूटमेंटेशन नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी - एनआयईएलईटी रिक्रूटमेंट २०२० ( NIELIT भरती २०२० ) साठी ४९५ सायंटिस्ट-‘बी’ आणि ‘वैज्ञानिक’ / तंत्रज्ञ सहाय्यक ‘ए’ पदांसाठी जागा उपलब्ध आहेत.
एकूण जागा : 495 जागा
पदाचे नाव आणि तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | सायंटिस्ट ‘B’ | 288 |
| 2 | सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट ‘A’ | 207 |
| एकूण | 495 |
वयाची अट : 26 मार्च 2020 रोजी 18 ते 30 वर्षे ,
[ SC/ST :05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : BE./B.Tech/MSc/ME /M.Tech/M Phil( इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, संप्रेषण, कॉम्पुटर आणि नेटवर्किंग सुरक्षा, कॉम्पुटर एप्लीकेशन, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, माहिती, संगणक व्यवस्थापन, सायबर कायदा, इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन )
पद क्र.2 : M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech
( इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, कॉम्पुटर आणि नेटवर्किंग सुरक्षा, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, माहितीशास्त्र )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
फी ( Fee ) : General/OBC: ₹ 800/-
[ SC /ST /PWD /महिला : फी नाही ]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2020 ( 05:00 PM )
जाहिरात ( Notification ) : इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !
📌🚩 *खासमराठी* चे असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी
📱 *9284678927*
या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥
![राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती [ मुदतवाढ ] || नोकरी व करियर । खासमराठी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती [ मुदतवाढ ] || नोकरी व करियर । खासमराठी](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEihP5TowIipYVgEL92T3W_LIkBjLFh0nRTO-9_I68K8DohaO5YeSDn99bWOODzU9r05g16PtIOT5Y7XJ6uPVbVRi-2MKI6X0PSswcQJoUTFXW9bFfONKQjxA7NtQaKRk0dmNFr4y07b_N4/s640/khasmarathi-post_bharati4.jpg)
टिप्पणी पोस्ट करा