पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय (Packaging Material Manufacturing Business)

पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय (Packaging Material Manufacturing Business)
                     पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय (Packaging Material Manufacturing Business)

    नमस्कार, मित्रांनो ! 

                                 मी तुम्हाला अश्या एका व्यवसायाबद्दल माहिती देणार आहे ज्याने तुम्ही तुमची स्वप्ने पुर्ण करू शकाल. व तुमची काहीच दिवसांत आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल . या व्यवसायातून तुम्ही काहीच दिवसांत जास्तीत जास्त नफा मिळवु शकता. 

चला तर जाणून घेऊया व्यवसायाबद्दल अधिक माहिती.

 आज आपण  पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय (Packaging Material Manufacturing Business) 

याबद्दल जाणून घेऊया. 


पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय साठी किमान ८ ते १ ०  लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल . त्यामध्ये तुमच्या व्यवसायासाठी लागणारी जागा व वीज खर्च किमान १ .५ ते २  लाख रुपये लागेल . व व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी साठी ४ ते ६  लाख रुपये खर्च करावे लागतील . त्यानंतर कच्चा माल लागेल त्यासाठी १ ते १ .५  लाख रुपये लागतील. आणखी कार्यशील भांडवल तर आपल्याला लागेलच. त्यासाठी १ .५ ते २ लाख रुपये लागतील. त्यामध्ये कामगारांची पगार, वाहतूक, आणि पॅकेजिंग या गोष्टींचा समावेश होईल . 

गुंतवणूक: 

  • एकूण अंदाजे गुंतवणूक: ₹8-₹10 लाख
    • जमीन व वीज खर्च: ₹1.5-₹2 लाख (भाडेतत्त्वावर जागा घेऊ शकता).
    • मशीनरी: ₹4-₹6 लाख (स्वयंचलित किंवा अर्धस्वयंचलित मशीन).
    • कच्चा माल: ₹1-₹1.5 लाख.
    • कार्यशील भांडवल: ₹1.5-₹2 लाख (कामगार पगार, वाहतूक, पॅकेजिंग).

पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय साठी एकूण कामगार ५ ते ७ लागतील. त्यामध्ये मशीन ऑपरेटर साठी किमान २  कामगार असतील. व पॅकेजिंग व वर्कर्स ३  लागतील. या सगळ्यांचे व्यवस्थापन व विक्री प्रतिनिधी करण्यासाठी २  व्यक्ती लागतील .  

कामगार:

  • एकूण लागणारे कामगार: 5-7
    • मशीन ऑपरेटर: 2
    • पॅकेजिंग व वर्कर्स: 3
    • व्यवस्थापक व विक्री प्रतिनिधी: 1-2

पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय साठी लागणाऱ्या कच्च्या मालाबद्दल किंवा कच्चे मटेरियल बद्दल जाणून घेऊया. पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय साठी कोणता कोणता कच्चा माल घ्यावा लागेल हे पाहूया. 

कच्चे मटेरियल:

  1. कागद: ब्राऊन क्राफ्ट पेपर, वाइट पेपर, रिसायकल पेपर.
  2. प्लास्टिक: PE, PP शीट्स (पर्यावरणपूरक नसल्यास टाळा).
  3. गोंद व चिकट पदार्थ: फायबर बेस्ड अॅडहेसिव्हज.
  4. डाईज व प्रिंटिंग इनक्स: ग्राहकानुसार प्रिंटिंगसाठी.
  5. इतर: काटेरी पट्ट्या, ट्रे, बेस शीट्स.

पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय साठी लागणाऱ्या मशीनरी चांगल्या कॉलीटी च्या किंवा ब्रँडेड घ्याव्या. कारण त्या लवकर खराब होण्याची शक्यता नसते. व जास्त दिवस टिकते. काही मेंटनन्स होणार नाही. 

चला तर पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय साठी कोणत्या कोणत्या मशिनरींचा समावेश होतो हे पाहूया.

यासाठी आपल्याला कटिंग मशीन लागेल. हि मशीन किमान १ ते २ लाखापर्यंत येते. 
आणखी आपल्याला फोल्डिंग व फिक्सिंग मशीन लागेल. हि मशीन २ लाखापर्यंत येते.
नंतर प्रिंटिंग मशीन लागेल त्यासाठी आपल्याला २ ते ३  लाख रुपये लागतील.
आपल्याला डाय कटिंग मशीन सुद्धा लागेल त्यासाठी आपल्याला १  ते १ .५  लाख खर्च येईल.
यानंतर आपल्याला पॅकिंग व सीलिंग मशीन लागेल व हि मशीन ५ ० ० ० ० ते १ लाखापर्यंत येईल. 

लागणाऱ्या मशीनरी:

  1. कटिंग मशीन: ₹1-₹2 लाख
  2. फोल्डिंग व फिक्सिंग मशीन: ₹2 लाख
  3. प्रिंटिंग मशीन (ऑफसेट किंवा फ्लेक्सो): ₹2-₹3 लाख
  4. डाय कटिंग मशीन: ₹1-₹1.5 लाख
  5. पॅकिंग व सीलिंग मशीन: ₹50,000 - ₹1 लाख

 पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय साठी तुम्ही विक्री व मार्केटिंग कशी कराल ? 

चिंता करू नका खासमराठी आहे ना ! याही प्रश्नाचं उत्तर मिळेल . 

 पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय च्या विक्री साठी स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करा. किंवा रिटेल व होलसेल शॉप्स ना भेट द्या व त्यांच्याशी संवाद करा.  आपण फूड इंडस्ट्री मध्ये सुद्धा आपल्या मटेरियल ची विक्री करू शकता. त्याचबरोबर फॅशन आणि गिफ्ट पॅकेजिंग बाजार मध्ये सुद्धा विक्री करू शकता.

आत्ता तुम्ही विचार करत असाल उत्पादन विक्री बद्दल तर सांगितले पण मार्केटिंग च काय. 
खासमराठी मार्केटिंग बद्दल सुद्धा सांगणार. 

चला तर मग पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसाय ची मार्केटिंग कशी करायची याबद्दल जाणून घेऊया.
तुमचा व्यवसाय हा एक ब्रँड बनला पाहिजे त्यासाठी ब्रँडिंग करा म्हणजेच तुमच्या प्रॉडक्ट वर तुमच्या व्यवसायाचे नाव व लोगो असलेले स्टिकर्स लावा. पॅकेजिंग सुद्धा तुमच्या ब्रँड ची च असावी. 
स्थानिक उद्योग व कंपन्यांसोबत करार करा.
व सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही डिजिटल मार्केटिंग करा. कारण सध्या च्या काळात डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक प्रकारची गरजच झाली आहे. डिजिटल मार्केटिंग द्वारे तुम्ही B2B प्लॅटफॉर्म्स वर (IndiaMART, TradeIndia) तुमचे प्रोडक्ट लिस्ट करा. 
सोशल मीडिया मार्केटिंग द्वारे आपण मार्केटिंग करू शकता. सोशल मीडिया मार्केटिंग हि डिजिटल मार्केटिंग मधील अत्यंत प्रभावशाली मार्केटिंग आहे. 
खासमराठी सोबत तुमच्या उद्योगाची सोशल मीडिया मार्केटिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर WHATSAPP करा. 
 ➡️ 9309547553 



विक्री आणि मार्केटिंग:

  1. उत्पादन विक्री:

    • स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेते.
    • रिटेल व होलसेल शॉप्स.
    • फूड इंडस्ट्री (टिफिन बॉक्स, पेपर कप).
    • फॅशन आणि गिफ्ट पॅकेजिंग बाजार.
  2. मार्केटिंग:

    • डिजिटल मार्केटिंग:
      • सोशल मीडिया जाहिरात (फेसबुक, इन्स्टाग्राम).
      • तुमचे प्रोडक्ट B2B प्लॅटफॉर्म्स (IndiaMART, TradeIndia) वर लिस्ट करा.
    • थेट विक्री:
      • स्थानिक उद्योग व कंपन्यांसोबत करार करा.
    • ब्रँडिंग:
      • तुमच्या उत्पादनावर नाव व लोगो असलेले स्टिकर्स/पॅकिंग करा.

चला तर पॅकेजिंग मटेरियल प्रोडक्शन व्यवसायाचे काही महत्वाचे फायदे पाहूया.

महत्त्वाचे फायदे:

  1. पर्यावरणपूरक पॅकेजिंगची वाढती मागणी.
  2. कमी गुंतवणुकीत उच्च उत्पादन व नफा.
  3. फूड, फॅशन, फार्मा यांसारख्या विविध उद्योगांमध्ये मोठी गरज.

जर तुम्हाला या व्यवसायाबद्दल आणखी मार्गदर्शन हवे असेल, तर खासमराठी ला विचारू शकता. 😊


अश्याच नवनवीन माहिती साठी किंवा व्यवसायाबद्दल माहिती हवी असल्यास खासमराठी ला सबस्क्राइब करा व खासमराठी ला इंस्टाग्राम ला फॉलो करा. तसेच फेसबुक पेज ला पण फॉलो करा. 


                                धन्यवाद !






Post a Comment

أحدث أقدم