बांग्लादेश विरुद्ध च्या सिरीज मध्ये टीम इंडियाचा 2 -1 ने विजय



     बांग्लादेश विरुद्ध च्या सिरीज मध्ये टीम इंडियाचा 2 -1 ने विजय श्रेयस अय्यर आणि के.एल.राहुल यांच्या प्रत्येकी 62 आणि 52 धावाच्या जोरावर टीम इंडिया याने 174 धावा उभा केल्या. रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांनी निराशा केल्यानंतर श्रेयस अय्यर आणि के.एल.राहुल यांनी डाव सावरला. बांग्लादेश कडून सौम्या सरकार आणि शफील ने प्रत्येकी 2 -2 विकेट घेतल्या तर आलं अमीन ने 1 विकेट घेतली.

     दुसरीकडे 174 धावांचा पाठलाग करताना 12 व्या ओव्हर पर्यंत चांगल्या स्थितीत असणारी बांगलादेश टीम नंतर घसरली. नईम ने  81 रनाची खेळी केली व एकट्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला.

    दीपक चहर ने टी 20 मधली  सर्वोत्तम कामगिरी करत 6 विकेट घेतल्या त्याचबरोबर भारताकडून टी 20 मध्ये हॅटट्रिक करणारा पहिला खेळाडू झाला.7 रन्स च्या बदल्यात 6 विकेट्स घेतल्या त्याचबरोबर शिवम दुबे ने  3 विकेट घेतल्या तर चहल ने  1 विकेट्स घेतली त्यामुळे 144 धावावर सगळा संघ ऑलआऊट झाला.




रेकॉर्ड :

भारताकडून कसोटी मध्ये केलेल्या हॅटट्रिक - हरभजन सिंग , इरफान पठाण , जसप्रीत बुमराह

वनडे मध्ये - हॅटट्रिक - चेतन शर्मा , कपिल देव , कुलदीप यादव , मोहम्मद शमी

टी 20 - दीपक चहर


टी 20 मध्ये आतापर्यंत बेस्ट रेकॉर्ड :

6/7  दीपक चहरv बांगलादेश  2019

6/8 मेंडिस v झिम्बाब्वे 2012

6/16  मेंडिस v ऑस्ट्रेलिया 2011

6/25 य चहलv इंग्लंड  2017




कमी सामन्यात 50 विकेट्स घेणारे खेळाडू :

26 सामने मेंडीस

31 सामने इम्रान ताहीर/रशिद खान

33 मुस्तफिझुर रहमान

34 युजवेंद्र चहल

35 डेल स्टेन.


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥



Post a Comment

أحدث أقدم