झारखंड / बलात्कार झाल्यानंतर दोन मुलींची हत्या, ग्रामस्थांची दोषींना शिक्षा करण्याची मागणी | News | खासमराठी ||

जंगलात गंभीर अवस्थेत सापडल्या दोन मुली व एका मुलाला १८ तास हात बांधून ठेवले . 

फळे खायला देऊ अशी अमिष दाखवून जंगलात नेले व दुष्कर्म करून दगडाने ठेचून ठार केले . 

          रांची पिपरवार  ठाना क्षेत्रात दोन निर्दोष मुलींवर बलात्कार केल्यावर त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ महिलांनी शुक्रवारी डाकरामध्ये मूक मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर डाकरा गुरुद्वारा चौकात लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. गुरुवारी 10 आणि 12 वर्षाच्या मुलींची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली.आरोपींनी मुलींसह एका आठ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत केली. मुलाला दवाखान्यात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एका आरोपी सोनू मोची याला अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी ग्रामस्थांनी पिपरवार पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींना पकडण्याची मागणी केली होती.दरम्यान, ग्रामस्थांनी पोलिसांशी दोनदा संघर्षही झाला .

झारखंड / बलात्कार झाल्यानंतर दोन मुलींची हत्या, ग्रामस्थांची दोषींना शिक्षा करण्याची मागणी | News | खासमराठी ||
झारखंड / बलात्कार झाल्यानंतर दोन मुलींची हत्या, ग्रामस्थांची दोषींना शिक्षा करण्याची मागणी | News | खासमराठी ||

         फळे खायला देऊ असे सांगून तिघांना सोनू ने जंगलात नेले . तिन्ही मूल बुधवार दुपार पासून गायब होती संध्याकाळ पर्यंत त्यांचे शोधकार्य सुरु होते , पोलिसांनी हि रात्रभर चौकशी व शोधकार्य केले . सकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुलाच्या आवाजाने त्याचा ठाव ठिकाण लागला ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतली . जवळ जवळ १८ तासांनी ग्रामस्थानी गंभीर जखमी अवस्थेत दोन मुलींना दवाखान्यात पोहोचवले तर डॉक्टरांनी एका मुलीला मृत घोषित केले. एसडीपीओ आशुताेष कुमार सत्यम यांनी सांगितले कि सोनू मोची सोबत अजून एक - दोन युवक असू शकतात. दोन दिवसांच्या आत दोषींना शोधून काढू असे ग्रामस्थांना सांगितले .

ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !

📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

Previous Post Next Post